Watch My Weight Loss Tranformation
Watch My TransformationAbout
नमस्कार... मी डॉ. सुशांत नागरेकर.

आयुर्वेद हे आपले प्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे. आयुर्वेदाबद्दल मला सुरूवातीपासूनच आकर्षण आणि उत्सुकता होती. त्याच ओढीने आयुर्वेद चिकित्सा क्षेत्रात पाऊल ठेवले.
- बीएएमएस उत्तीर्ण केल्यानंतर आयुर्वेद पंचकर्म या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
- आयुर्वेद आणि संस्कृत यांचा परस्परसंबंध असल्याने ‘संस्कृत परिचय’ विषयात पदविका मिळवली.
- गेली १२ वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत आहे.
नवी मुंबई आणि ठाणे येथे प्रॅक्टीस करतो. दहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांच्या तपासणीचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यास ‘जागो पालक’ हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. त्याअंतर्गत अनेक व्याख्यानांचे आयोजन केले गेले आहे. आयुर्वेदाबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन करणार्या माझ्या ‘यूट्यूब’वरील व्हिडियोंना आजवर दोन करोड पेक्षा अधिक दर्शकांनी भेट दिली. त्या माध्यमातून अनेक मंडळी आरोग्याबाबत सल्ला घेत असतात. तीन महिन्यांत वजन कसे कमी करावे यासाठी माझ्या ‘New life in 90 days’ या कार्यक्रमाचा देश-विदेशातील अनेक व्यक्तींनी लाभ घेतला. त्याचे सकारात्मक परिणामही त्यांना दिसून आले. जगावर पसरलेल्या कोरोनाच्या सावटात लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करणे हे खरे आव्हान होते. संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, दुर्दैवाने बाधा झालीच तर काय करावे या प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याबाबत अनेकांना Youtube वरून समुपदेशन केले.
Treated Patients till Now
Educated till Now
Mins+ Per Patient Consult
Years Experience in Ayurveda
Specialised In
I treat almost Diseases but Specialised in Lifestyle Diseases and some of them given below
Obesity
Obesity is a complex disease involving an excessive amount of body fat
Obesity often results from taking in more calories than are burned by exercise and normal daily activities. Obesity occurs when a person's body mass index is 25 or greater. The excessive body fat increases the risk of serious health problems. The mainstay of treatment is lifestyle changes such as diet and exercise.
Diabetes
Diabetes is a condition that impairs the body's ability to process blood glucose, otherwise known as blood sugar
The hormone insulin moves sugar from the blood into your cells to be stored or used for energy. With diabetes, your body either doesn't make enough insulin or can't effectively use the insulin it does make.
AutoImmune Diseases
An autoimmune disease is a condition in which your immune system mistakenly attacks your body.
There are at least 80 types of autoimmune diseases. Nearly any body part can be involved. Common symptoms include low grade fever and feeling tired. Often symptoms come and go.
Digestive diseases
Digestive diseases are disorders of the digestive tract, which is sometimes called the gastrointestinal (GI) tract.
In digestion, food and drink are broken down into small parts (called nutrients) that the body can absorb and use as energy and building blocks for cells. The digestive tract is made up of the esophagus (food tube), stomach, large and small intestines, liver, pancreas, and the gallbladder.
Testimonials
लोक आमच्याविषयी काय म्हणतात
डॉ.सुशांत नागरेकर नाव आता अचुक महितीसाठी घेतलं जातय.कोरोना महितीचे खुप सोर्स असताना खरी माहिती मिळेल असा प्लेटफार्म आपल्या रूपाने जनसामान्याना उपलब्ध केला याबद्दल आपले खुप खुप आभार. आपले समाज सेवेचे हे कार्य अखंड चालू राहो।
डॉ श्री किरण घाडगे
Doctor
Thanks Doctor,Maze vay 65 ahe.gelya 6 varshapasun mala Diabetes aahe. tyatun mala Constipation cha tras hot hota. Aaplya Video madhil Sajuk Toop Aani Saindhav ha upay karun pahila.Ani aaj mala sukhad anubhav aala.Dhanyavad Doctor.
Ajit Tawde
Patient
Thanks Doctor, tumchya ya Ayurvedic Kadhya mule mala Period Start zale fakt me 2 divas ha kada ghetla ani result ala.
Deepali Naik
Patient
Your Explaination seems logical,so Doctor suggests walking alot.. I love your narration,excellent Marathi speaking skill. Altogether great to watch you on youtube.
Dinesh Kumthekar
Patient
सरजी आपल्याला प्रथम धन्यवाद .कितीही गुंतागुंतीची गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने कशी पटवून ध्यायची हे तुम्हीच करू शकता. ती आपणा कडून ऐकताना करोना संबंधीत अर्धे टेंशन त्वरित दुर झाले . हा व्हिडीओ मी जास्तीत जास्त लोकांना शेअर केला. पुन्हा ऐकदा आपल्याला ,धन्यवाद
Chandrakant Mhatre
Patient
Frequently Asked Questioins
काही मुख्य प्रश्नांची उत्तरे .
-
आपली डिग्री काय आहे?
मी B.A.M.S.,P.G.F.C.P.केलं आहे आणि माझं रजिस्टर नंबर I-62310 A-1 आहे.
-
आपण कोणकोणत्या आजारांचे निदान करतात?
मी जास्त करून "Lifestyle diseases" (heart disease,diabetes,stroke; obesity) या आजारांचे निदान करतो परंतु इतर आजारांचे निदान सुद्धा करतो.
-
आपण ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता का?
हो, ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठी आपण मला ई-मेल , WhatsApp कॉल अथवा करू शकता
-
आपण आजारांविषयी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही सल्ले देता का?
हो आपण माझ्या Youtube चॅनल Dr Nagarekar वर मोफत बघू शकता आणि माझ्या ब्लॉग www.arogyabhet.com वर देखील मोफत वाचू शकता
Contact
Clinic Address
Shop No 105,Manorama Tower,1st Floor,
Near Sarsole Bus Stop,Sector 10,
Nerul(W),Navi Mumbai-400706